जम्मू काश्मीर- सध्या अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता सुरक्षा दलाने आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातील दहा सर्वाधिक दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. आणि हे सर्व दहशतवादी आता सुरक्षा रक्षकांच्या निशाण्यावर असणार आहेत.
‘हे’ आहेत टॉप टेन दहशतवादी
- रियाज नाइकू उर्फ मोहम्मद बिन कासिम
- वसीम अहमद उर्फ ओसामा
- मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी
- मेहराजुद्दीन
- डॉ. सैफुल्ला उर्फ सैफुल्ला मीर उर्फ डॉ सैफ
- अर्शद उल हक
- हाफिज उमर
- जाहिद शेख उर्फ उमर अफगानी
- जावेद मट्टू उर्फ फैसल उर्फ साकिब उर्फ मुसैब
- एजाज अहमद मलिक
Due to upcoming Amaranth Yatra, security agencies and J&K police have identified names of top 10 terrorists active in J&K-Wasim Ahmed, Riyaz Naiku, Aizaz Malik, Muhammad Ashraf Khan, Mehrazuddin, HM's Ashradul Haq, LeT's Wasim Osama, JeM's Hafeez Omar Zahid Sheikh & Javed Mattu
— ANI (@ANI) June 4, 2019