IPL 2024 Auction : लिलावात ‘हे’ 5 भारतीय खेळाडू राहू शकतात ‘Unsold’; पर्पल कॅप विजेत्या गोलंदाजाचाही समावेश…

IPL 2024 Auction : भारतातील सर्वांत लोकप्रिय प्रिमिअर लीग अर्थात इंडियन प्रिमिअर लीग-2024 चा (आयपीएल) लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. त्यात अनेक खेळाडूंचे नशीब चमकणार असले तरी काही खेळाडू असे असतील ज्यांना घोर निराशेचा सामना करावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही भारतीय खेळाडूंबद्दल सांगणा आहोत, जे ‘या’ लिलावात ‘Unsold’ राहू शकतात. विशेष … Continue reading IPL 2024 Auction : लिलावात ‘हे’ 5 भारतीय खेळाडू राहू शकतात ‘Unsold’; पर्पल कॅप विजेत्या गोलंदाजाचाही समावेश…