Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘म्हणून’ मुलाच्या मतदारसंघातील मोदींच्या प्रचार सभेला विखे-पाटलांची दांडी

by प्रभात वृत्तसेवा
April 12, 2019 | 6:50 pm
A A

File Photo

अहमदनगर : काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर येथील जाहीर सभेपासून स्वतःला दूर ठेवत काँग्रेस सोडून ‘भाजप’ प्रवेशाबाबतच्या बातम्यांना छेद दिला. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवण्याचा रेटा लावून धरल्यानंतर देखील आघाडी झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. नाराज झालेल्या सुजय यांनी भाजपची वाट धरत अहमदनगरमधून तिकीट देखील मिळवले. मात्र पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी (आज) अहमदनगर येथे नियोजित दौरा असल्याने पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील ‘भाजप’वासीय होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये होत्या मात्र विखे-पाटलांनी आपल्या मुलाच्या मतदारसंघात आलेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेस अनुपस्थिती लावत आपला काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा कोणताही इरादा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

तत्पूर्वी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी आज सकाळीच एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांचे वडील काँग्रेससोडून भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले होते. आपल्या वडिलांची नाराजगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असून काँग्रेसबाबत त्यांच्या मनामध्ये आकस नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होत.

दरम्यान, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असली तरी काँग्रेसचे जेष्ठ नेते असणारे राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगरमधून आपल्या मुलाविरोधात उभा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संग्राम जगताप यांचा प्रचार करणार नाहीत. राधाकृष्ण विखे-पाटील हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचा अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या आपल्या पुत्रास जाहीर पाठिंबा राहणार आहे.

असे असले तरी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपल्या मुलाच्या मतदारसंघात प्रचारसभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अनुपस्थिती लावत आपण काँग्रेस सोडणार नसल्याचाच इशारा दिला असून आपली नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असल्याच्या भूमिकेस दुजोरा दिल्याचं मानलं जात आहे.

Tags: Maharashtra newsसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला फडणवीस म्हणाले,’शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’
Top News

मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला फडणवीस म्हणाले,’शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’

10 hours ago
शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाविषयी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले “काँग्रेसचे अस्तित्व…”
Top News

शरद पवारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले,”भाजप त्यांच्याच मित्रपक्षांना संपवतो कारण…”

10 hours ago
“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेची राज्य सरकारवर टीका
Top News

“मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेची राज्य सरकारवर टीका

13 hours ago
४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; 20 मंत्र्यांच्या हाती राज्याच्या कारभाराची धुरा
Top News

४० दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; 20 मंत्र्यांच्या हाती राज्याच्या कारभाराची धुरा

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानींना बीसीसीआयची नोटीस; 2 सप्टेंबरपर्यंत….

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलणार? येडियुरप्पा म्हणाले…

श्रीलंकेतील जनआंदोलन 123 दिवसांनंतर थांबले

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 22 ऑगस्टला सुनावणी

पानिपतमध्ये 2 जी इथेनॉल संयंत्राचे पंतप्रधानांकडून राष्ट्रार्पण

Ukraine-Russia War: युक्रेनने नष्ट केली रशियाची 9 लढाऊ विमाने

बंगाल संघाला पाकशी खेळण्यास बीसीसीआयचा नकार; परवानगी नाकारण्यामागेच कारण आलं समोर..

“नितीश कुमार भाजपसाठी ओझं होते”

Most Popular Today

Tags: Maharashtra newsसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!