1. प्रोटीन बरोबर चिकन मधून फॉस्फरस, कॅल्शिअम हे तत्व मिळतात. यामुळे हाडं बळकट होतात.
- चिकनमध्ये सेलेनियम असतं. जे सांधे दुखीचा त्रास कमी करते.
- चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा गुण आहे. त्यातील नियासिन हा घटक कोलेस्ट्रॉल कमी करतो.
-
चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. हे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार कमी करते. त्यामुळे मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
चिकनचे गरम गरम सूप प्यायल्याने सर्दी, कफ कमी मदत होते.
- चिकनमध्ये मॅग्नेशियम असतं. जे महिलांमध्ये पीरिअड्स चालू होण्याआधी तणाव कमी होतो.
- चिकनमधून व्हिटॅमिन बी 5 मिळते जे थकवा दूर होतो.
- शंभर ग्रॅम चिकनमध्ये 239कॅलरीज असतात. 100 ग्रॅम मधले 27 ग्रॅम प्रोटीन असतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.