Test Cricket : फक्त 48 तासांच्या आत WTC पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल; न्यूझीलंडच्या मोठ्या विजयामुळे भारताचे मोठं नुकसान….

World Test Championship Points Table 2023-25 : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 281धावांनी पराभव केला. या विजयासह, न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. जागतिक कसोटी (World Test Championship) चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत न्यूझीलंड संघाने पहिले स्थान मिळवले आहे. तर किवी संघाच्या … Continue reading Test Cricket : फक्त 48 तासांच्या आत WTC पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल; न्यूझीलंडच्या मोठ्या विजयामुळे भारताचे मोठं नुकसान….