सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

नवी दिल्ली :- अदानी प्रकरणात व्यापक चौकशी करण्यासाठी संयुक्‍त संसदीय चौकशी समिती हाच एकमेव उपाय आहे. या प्रकरणातील चौकशीसाठी जी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे त्यातून सरकारला क्‍लीन चिट देण्याचेच काम होईल आणि मुख्य विषय दाबला जाईल, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसने जेपीसीची मागणी मागे घेतली तर भाजप … Continue reading सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”