महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय! ‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही

मुंबई : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा … Continue reading महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय! ‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही