एकापेक्षा अधिक ठिकाणांवरून निवडणूक लढण्यास बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – एकाच लोकप्रतिनिधीपदासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त मतदारसंघांतून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रतिबंधित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, असा प्रतिबंध करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. असा प्रतिबंध घालणे हे भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन ठरेल, असे सांगत न्यायालयाने म्हटले आहे की, एकापेक्षा अधिक ठिकाणांहून निवडणूक लढवण्यास प्रतिबंध … Continue reading एकापेक्षा अधिक ठिकाणांवरून निवडणूक लढण्यास बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय