Dainik Prabhat
Friday, June 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

by प्रभात वृत्तसेवा
June 3, 2023 | 7:20 am
A A
रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

अक्रोड हा सुकामेव्यामधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. अक्रोड हे नाव लॅटिन शब्द “गॅलिक नट’ यावरून पडले आहे. त्याचे उगमस्थान इटली आहे. अक्रोडची लागवड प्रतिकूल परिस्थितीत अजिबात होऊ शकत नाही. यास्तव भारतात त्याची लागवड फक्‍त काश्‍मीरमध्येच होते. जगभरात अक्रोडची लागवड युरोप, जपान, कॅनडा, अर्जेंटिना, इटली येथे होते. कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर होते. अक्रोडला योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश, पौष्टिक-सुपीक जमीन व वाऱ्यापासून संरक्षण लागते. अक्रोडचे झाड आकर्षक असते.

झाडाची उंची साधारणत: 30 ते 130 फूट वाढते. लाकडासारखे कोरीव काम केल्याप्रमाणे कवच, चमकदार रंग व अक्रोडची चव यामुळे सुकामेव्यातील तो एक महत्त्वाचा व सर्वांचा आवडता प्रकार ठरला आहे. अक्रोडचे निरनिराळे प्रकार आढळतात. जसे काळे अक्रोड, बटर नट, रॉयल अक्रोड, अर्जेंटाइन वॉलनट, काश्‍मीरमध्ये पिकणारे व भारतात सर्वत्र वापरले जाणारे अक्रोड म्हणजे रॉयल अक्रोड. जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन प्रकारच्या अक्रोडच्या झाडांची लागवड केली जाते. पहिल्या प्रकारात झाडाला फळे येतात व त्याचे लाकूड चांगल्या प्रतीचे असते.

दुसऱ्या प्रकारात झाडाला फळे येत नाहीत व लाकूड तुलनेने कमी मजबूत असते. झाडाचे काळे लाकूड मजबूत असते. ते फर्निचर व कोरीव कामाच्या वस्तूंसाठी वापरले जाते. फिकट रंगाचे लाकूड कमी मजबूत असते. कवचाचा वापर प्लॅस्टिक, लाकडी व दगडी वस्तूंच्या स्वच्छतेसाठी व पॉलिशिंगसाठी होतो. तसेच साबण, स्क्रब, क्रीम अशा सौंदर्यप्रसाधनांमध्येही त्याचा वापर केला जातो.

Tags: Benefitsdieteating walnutshealth awareness

शिफारस केलेल्या बातम्या

आरोग्य वार्ता : तुम्ही सुद्धा डिओडोरंट वापरताय मग हि बातमी नक्की वाचा
आरोग्य जागर

आरोग्य वार्ता : तुम्ही सुद्धा डिओडोरंट वापरताय मग हि बातमी नक्की वाचा

11 hours ago
आहार : दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील आश्चर्यकारक फायदे !
latest-news

आहार : दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘लिंबू पाणी’ पिल्याने तुम्हाला होतील आश्चर्यकारक फायदे !

2 days ago
उत्तम राखा पोटाचे आरोग्य : गरम पाणी प्या
आरोग्य जागर

उत्तम राखा पोटाचे आरोग्य : गरम पाणी प्या

2 days ago
आहार :  रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
आरोग्य जागर

आहार : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Bengal coal scam : अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी

अर्थमंत्र्यांचे जावई आहेत मोदींचे खासमखास.! पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून आहे ओळख, वाचा सविस्तर….

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

बेस्ट कॉलिटी.! एकाच छताखाली सर्वकाही; ‘सयाजी हॉटेल्स’ आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले खास सुविधा….

चीनचा सामना यापुढे पोकळ दाव्यांनी नव्हे तर धोरणात्मक पद्धतींनी केला पाहिजे – मल्लिकार्जुन खर्गे

चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स्‌ प्रा. लि. च्‍या “हिंदवी” कलेक्‍शनचा शुभारंभ

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली; चीनला केली जातात मोठ्या प्रमाणात गाढवे निर्यात….

Gangster Sanjeev Jeeva Murder Case : गोळीबारात जखमी झालेल्या मुलीच्या फुफ्फुसात अडकली आहे गोळी

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा देण्यावर भर – उद्योगमंत्री सामंत

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: Benefitsdieteating walnutshealth awareness

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास