सरते वर्ष आनंददायी नव्हे; यातनादायी – मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सामान्य माणसाच्या स्वयंपाक घरासाठी सरते वर्ष (2022) आनंददायी नव्हे; तर यातनादायी ठरल्याची टिप्पणी खर्गे यांनी केली. सरते वर्ष भारताच्या दृष्टीने चांगले ठरले. भारताने स्वत:साठी जगात विशेष स्थान निर्माण केले, अशी भूमिका मोदींनी नुकतीच मन की बात या कार्यक्रमातून मांडली. … Continue reading सरते वर्ष आनंददायी नव्हे; यातनादायी – मल्लिकार्जुन खर्गे