सोन्याचे सर्वाधिक साठे असणारे जगातील पहिले दहा देश

जगभरात मंदीचे वातावरण असल्याने सोन्याचे भाव वाढत असल्याचे दिसत आहे. कोणत्या देशाकडे हा मौल्यवान खजिना सर्वाधिक आहे, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. सोन्याचा सर्वाधिक खजिना असणारे दहा देश. (केंद्रीय बँकेत)

(आकडे मेट्रिक टनामध्ये)

नेदरलँड – 612.46

भारत – 618.27

जपान – 765.22

स्विर्त्झलंड – 1040.01

चीन – 1916.29

रशिया – 2207.01

फ्रान्स – 2436.06

इटली – 2451.85

जर्मनी – 3367.95

अमेरिका – 8133.53

Leave A Reply

Your email address will not be published.