कोरोना काळातील ‘नगरसेवक आबांचे’ कार्य कौतुकास्पद – महापौर मोहोळ

हडपसर – कोरोना काळामध्ये समाजातील डॉक्टर, पोलीस, आरोग्य , सफाई कर्मचारी आणि
सर्व फ्रंटलाईन वर्कर यांच्या बरोबरच नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी देखील जीव धोक्यात घालून काम केलेले असून कोरोना काळातील आबांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 23 व रुद्रतेज प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्वाघाटन महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी महापौर मोहोळ बोलत होते. नगरसेवक मारुती आबा तुपे व रुद्रतेज प्रतिष्ठानचे अमित गायकवाड यांनी यांनी या शिबिराचे संयोजन केले.

कोरोना काळ व लॉकडाऊन असुन सुद्धा सर्वाच्या प्रयत्नातून तब्बल 167 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महापौर मुरलीधर मोहोळ यानी आबांनी गेले वर्षभर कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच प्रभागत चालु असलेल्या विकासकामासाठी आंबाचा असलेला पाठपुरावा यांचे सुद्धा कौतुक केले.

यावेळी जिवन जाधव, नाना तुपे, संजय पारीख, माऊली कुडले, संकेत झेंडे, विजय काळे, बाळासाहेब न्हावले, महेश ससाणे, नितीन ससाणे, नागेश जगताप, ओकांर तुपे, कुणाल चौरे, फरिद शेख, मेघराज जगताप, काका राऊत, सुनील माळी, भाऊ जगताप, रोहीत चौरे, प्रशांत गायकवाड, ओकांर ससाणे, संदिप रावड़े, पंकज रणभोर, बबलू मेमाणे, कपिल गायकवाड, गोरख तुपे,नितीन सस्ते, ओंकार मांगडे, सनी बारवकर, इंद्रजित मोरे, पोपट फरतडे, नितेश कलशेट्टी, आशिष काळे, प्रतीक इंगळे, संजय हिगंणे, आशिष मगर ,सुमित काकडे, सिद्धांत शिंदे, राघवेंद्र कुलकर्णी, आकाश तिखे, ग्विणेश आबनावे, आकाश तावरे, साईराम शेवकर , बाळा केदारी, आदित्य बोडके, ओकांर जगताप राहुल धेंडे ,सदिप चव्हान, धोडांप्पा मुलगे मिना मांडे, राणी पिसे , वैशाली काळे, स्मिता गायकवाड, वैशाली पवार,रूपाली चव्हाण, पुजा धेडें आदिजण उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.