Dainik Prabhat
Sunday, May 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

लॉकडाऊन कालावधीत नगरसाठी केलेल्या कामांचा झाला गौरव

by प्रभात वृत्तसेवा
June 1, 2020 | 7:35 am
A A
लॉकडाऊन कालावधीत नगरसाठी केलेल्या कामांचा झाला गौरव

नगर (प्रतिनिधी) -गेल्या दहा वर्षापासून नगर शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून नगर शहराविषयी तळमळ व आस्था वाढवणाऱ्या नगर जल्लोष परिवार ट्रस्टच्या वतीने करोना लॉकडाऊन कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या करोना योद्धांचा गौरव करण्यात आला असून त्यांना चेंज मेकर्स अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा यांनी दिली.

मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, आय लव नगरचे नरेंद्र फिरोदिया, साईदीप हॉस्पिटलचे डॉ. दीपक, मनपा अभियंता परिमल निकम, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, डॉ. अनिल बोरगे, दोन राष्ट्रपती पदक प्राप्त कलाकार शिक्षक डॉ. अमोल बागूल, घर घर लंगर सेवा उपक्रमाचे प्रणेते हरजितसिंह वधवा आदींना नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने यंदाचे चेंज मेकर्स अवॉर्ड-2020 शहराच्या 530 व्या स्थापनादिनी प्रदान करण्यात आला.

आय लव नगरच्या माध्यमातून नरेंद्र फिरोदिया यांनी हजारो कुटुंबांना किराणा मालाचे वितरण व करोना प्रतिबंध जनजागृतीचे विशेष काम केले. डॉ. दीपक यांनी आपले हॉस्पिटल करोना रुग्ण तपासणीसाठी व विलगीकरणासाठी प्रशासनाच्या ताब्यमात दिले. अशी सेवा देण्यासाठी पुढे आलेले नगर जिल्ह्यातील हे पहिले हॉस्पिटल आहे. त्यांना करोना वॉरियर्स हा पुरस्कार अध्यक्ष सागर बोगा, शिल्पकार प्रमोद कांबळे, प्रदीप पंजाबी, बालाजी वल्लाल यांच्या हस्ते देण्यात आला.

कलाकार शिक्षक अमोल बागूल यांनी नगर तहसील फ्लाईंग स्कॉड, स्टडी फ्रॉम होम पॅटर्न, राष्ट्राचे शिल्पकार, पोलिसांना रात्रीचे पाणीवाटप, मास्क बनवून मोफत वितरण आदी उपक्रमांच्या माध्यमातून आपले योगदान दिले. घर घर लंगर सेवेच्या माध्ममातून ला. हरजितसिंग वधवा यांनी अनेक व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून सुमारे 3 लाखापेक्षा जास्त कुटुंबियांपर्यंत मोफत भोजन सेवा व किराणा किट पुरवली.

मनपा अभियंता परिमल निकम यांनी कम्युनिटी किचन या लॉकडाउन काळात हॉटेल संजोगचे प्रदीप पंजाबी यांच्या सहकार्यने अविरत चालू ठेवले. प्रशासनाचे सर्व निमम पाळून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून नगर जल्लोष सदस्यांच्या हस्ते मान्यवरांच्या कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला.

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस उपअधीक्षक, जिल्हा शैल्य चिकित्सक हे पुरस्कार हे संकट निवळल्यावर स्वीकारणार असल्याचे बोगा यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार, महेश बल्ला, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, सुमित ईप्पलपेल्ली, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप आदींनी परिश्रम घेतले.

Tags: ahamadnagar newsglorifiedlockdown periodTownwork done

शिफारस केलेल्या बातम्या

“दुध संघावर वीजचोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गडाखांचा विरोधकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न”- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
अहमदनगर

“दुध संघावर वीजचोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गडाखांचा विरोधकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न”- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे

3 months ago
कसब्याला आता मतमोजणीची उत्कंठा
Top News

कसब्याला आता मतमोजणीची उत्कंठा

3 months ago
मुळा व जायकवाडी धरणग्रस्तांच्या समस्या ५० वर्षांपासून जैसे थेच !
latest-news

मुळा व जायकवाडी धरणग्रस्तांच्या समस्या ५० वर्षांपासून जैसे थेच !

3 months ago
पुणे: कसब्यात 5 मतदानकेंद्र संवेदनशील
पुणे

पुणे: कसब्यात 5 मतदानकेंद्र संवेदनशील

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार

Neeraj Chopra : निरजच्या फिनलॅंडमधील प्रशिक्षणाला मंजूरी

#NITIAayog : विकसित भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री शिंदे

Bombay High Court : न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

Paris Olympics 2024 : समितीच्या अध्यक्षा ‘ब्रिगेटी हेन्रिक्‍स’ यांचा राजीनामा, समोर आलं ‘हे’ कारण…

IPL 2023 Final CSK vs GT : गिलला रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान; गुजरातविरुद्ध आज रंगणार विजेतेपदाची लढत

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधी म्हणाले,”पंतप्रधान या उद्घाटनाला राज्याभिषेक…”

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू-पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंना अटक

“सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं” ; नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंची टीका

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- दीपक केसरकर

Web Stories

‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर  एंट्री कन्फर्म
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म
रूपगंध
रूपगंध
आजचे भविष्य
आजचे भविष्य
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये
Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये

Most Popular Today

Tags: ahamadnagar newsglorifiedlockdown periodTownwork done

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर एंट्री कन्फर्म रूपगंध आजचे भविष्य केळीची पाने उकळून पिण्याचे फायदे Iphone ला टक्कर, गुगलचा नवा फोन मार्केटमध्ये