महिलांची ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतली

विनोद मोहिते/इस्लामपूर: लॉकडॉन मधील कंटाळा दूर करण्यासाठी महिलांनी एकत्रित काढलेली ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतली. कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहे येथे हा प्रकार घडला. निसर्गरम्य रामलिंग बेटावर खेळणारी मुलगी डोळ्यादेखत वाहून गेल्याने आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडला. जेनिषा … Continue reading महिलांची ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतली