ऐतिहासिक ‘राम मंदिरात’ दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी

फलटण : तरड गावचा मुक्काम संपून टाळ-मृदंगाचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे नुकतेच फलटण शहरात आगमन झाले आहे. माउलींच्या पालखीचा कालचा मुक्काम हा तरड गावात होता. तर, आज रात्रीचा मुक्काम फलटण मध्ये असणार आहे.

दरम्यान, यावेळी शहरातील राजे निंबाळकर यांच्या ऐतिहासिक राजवाड्यातील ‘राम मंदिरात’ दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.