आठ किलोमीटरचा डोंगर उतरत बाळंतीणने बजाविला मतदानाचा अधिकार

कामशेन – नाणे मावळातील दुर्गम पाले पठारावर असलेल्या धनगर वस्तीमध्ये राहणाऱ्या सुमन कोंडीबा आखाडे या 28 वर्षीय महिलेने आपल्या दीड महिन्याच्या मुलीला पोटाशी घेत सुमारे आठ किलोमीटर डोंगर उतरुन मतदानाचा हक्‍क बजावला. या हिरकणीचे फोटो काही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि काही वेळातच ही हिरकणी चांगलीच फेमस झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.