पुस्तकांचे गाव आता फुलांचेही 

पाचगणी – भिलार परिसरात विविध जातीच्या फुलांचे गालिचे पहायला मिळत आहेत. तसेच येथील पठारावर विविध निळे, लाल, पिवळे, जांभळे फुलांचे गालिचे पसरले आहेत. याठिकाणी येणाऱ्या पर्टकनाही या फुलांनी भुरळ घातली आहे सोंटिकली, मिकीमऊस, निलवंती अशी अनेक फुले निसर्गप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. या फुलांबरोबरच येथील निसर्गरम्य व आल्हाददायक वातावरण निसर्ग प्रेमींना भुरळ र आहेच पण लहान-मोठ्याना ही याचे नवल वाटत आहे. कास पठाराप्रमाणे याठिकाणीही पर्यटकाना फुले पहायला मिळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.