मोदींच्या नेतृत्वाचा विजय – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीत तसे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. देशात जिथे लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत त्या उत्तर प्रदेशमध्येही भाजपाने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत. या यशासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले आहे.

योगी म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्याचेच फळ म्हणून मोठा विजय मिळाला असून यासाठी मी त्यांचे अभिनंदन करत आहे. मोदींनी जागतिक स्तरावर हिंदुस्थानला मोठा सन्मान मिळून दिला. तसेच देशात ऐतिहासिक असे कार्य केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.