रागिनी एमएमसएस रिटर्न्स २’चा ट्रेलर प्रदशित

मुंबई – अभिनेत्री सनी लिओनी रागिनी एमएमसएस सीरिजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स २ मध्ये सनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेली रागिनी एमएमएस रिटर्न्स ही वेबसीरिज येत्या १८ डिसेंबरला झी ५ वर पाहता येणार आहे. या वेबसीरिजमध्ये वरुण सूद हॉटेल मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी लिओनी दिव्या अग्रवाल, वरुण सूद यांच्या प्रमुख भूमिका आहे.

या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, थ्रिलर सस्पेन्स, सोबतच हॉरर दृश्यचा तडका पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चंगली पसंती मिळते आहे. या ट्रेलरमध्ये रागिनी श्रॉफची झलक दाखवण्यात आली आहे.

ही भूमिका दिव्या अग्रवाल साकारते आहे. ती वेब सीरिजमध्ये एका स्ट्रॉग मुलीची भूमिका बजावत आहे. असलेल्या या वेब सीरिजमध्ये या तिघांचाही खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.