Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”; मोदींसोबतच्या ‘त्या’ फोटोवरून सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 2:09 pm
A A
“वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”; मोदींसोबतच्या ‘त्या’ फोटोवरून सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर आता त्यांच्या याच दौऱ्यातील एक फोटो शेअर करत शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यवर खोचक टीका केली आहे.

“वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”, असे म्हणत सुषमा अंधारेंनी दोन फोटो शेअर केले. तसेच यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेला पहिला फोटो जुना आहे. यात नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.

वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा….@SaamanaOnline @ShivSena @ShivsenaComms pic.twitter.com/XAU5k2W65C

— SushmaTai Andhare (@andharesushama) January 20, 2023

सुषमा अंधारे यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करताना ‘हाच तो फरक’ म्हणत बाळासाहेब ठाकरे असताना त्याचे राजकीय स्थान आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय स्थान यावरून खोचक टीका केली आहे.

Tags: balasaheb thackerayeknath shindeMaharashtra newsnarendra modisushma andharetweettwo photo

शिफारस केलेल्या बातम्या

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख
Top News

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

2 hours ago
विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट
Top News

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

2 hours ago
“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा
Top News

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

3 hours ago
“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला
Top News

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले,”देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची…”

“प्रेमाच्या धाग्यानी विणलेला हा माझा भारत आहे…’; जितेंद्र आव्हाडांच ‘पठाण’बाबत केलेलं ट्वीट चर्चेत

NCC PM रॅलीला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करणार.. महत्वाचे अधिकारी देखील कार्यक्रमासाठी लावणार हजेरी

मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध; जन्मदात्या आई-वडिलांसह भावांनी मिळून भावी डॉक्टरला संपवले; मृतदेह जाळून उधळली राख

Breaking News : अखेर कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती…

भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

Most Popular Today

Tags: balasaheb thackerayeknath shindeMaharashtra newsnarendra modisushma andharetweettwo photo

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!