Mandous Cyclone : मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला धोका, ऐन थंडीत राज्यात पाऊस बरसणार

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला असतानाच मेंडोस चक्रीवादळाचा (Mandous Cyclone) धोका महाराष्ट्राला बसण्याची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. 11 ते 14 डिसेंबरदरम्यान राज्यात काही ठिकणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या … Continue reading Mandous Cyclone : मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला धोका, ऐन थंडीत राज्यात पाऊस बरसणार