UNION BUDGET 2023 : भांडवली नफ्यावरील कर आणखी वाढणार? महसूल आणखी वाढविण्याचा….

नवी दिल्ली – प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन अपेक्षेपेक्षा जास्त होत आहे. कर संकलन आणखी वाढविण्यासाठी केंद्र सरकारचा भांडवली नफ्यावरील करात सुसूत्रता आणून महसूल आणखी वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही कर रचना अचानक बदलता येत नाही. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत असून भांडवली नफ्यावरील कर रचना आगामी अर्थसंकल्पात बदलण्यात येणार असल्याचे संकेत अर्थ मंत्रालयातील अधिकारी … Continue reading UNION BUDGET 2023 : भांडवली नफ्यावरील कर आणखी वाढणार? महसूल आणखी वाढविण्याचा….