नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश याची दया याचिका फेटाळण्याच्या विरोधातील याचिकेवर बुधवारपर्यमत आपला निकाल स्थगित ठेवला.
न्या. आर भानुमती यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खडपीटाने हा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या हा निकाल बुधवारी देण्यात येईल. राष्ट्रपती कोविंद यांन मिुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी रोजी फेटाळला होता. या चार आरोपींना एक फेब्रुवारीला फअश दिेण्याचे वॉरंट निघाले आहे. त्यापसून वाचण्याचा हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे.