#MahaBudget2023 : सीमा भागातील प्रश्नाबाबत राज्य सरकार संवेदनशील – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : ‘राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री बोलत होते. याबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘सीमा प्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून हा प्रश्न लवकरात लवकर … Continue reading #MahaBudget2023 : सीमा भागातील प्रश्नाबाबत राज्य सरकार संवेदनशील – मुख्यमंत्री शिंदे