१४अब्ज मैल अंतरावरून आला ब्रम्हांडाचा आवाज

वॉशिंग्टन – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने ४४  वर्षापूर्वी अंतराळात व्हॉयेजर १ हे स्पेसक्राफ्ट पाठवले होते. या अंतराळ यानाने नुकताच चौदा अब्ज मैल अंतरावरून ब्रम्हांडाचा आवाज पाठवला आहे.

या अंतराळ यानाने गेल्या काही दिवसात अनेक विषयांवरील नवीन माहिती पाठवली असून त्यात ब्रम्हांडाचा हम असा आवाज आहे.  या अंतराळ यानात असलेल्या आधुनिक उपकरणांनी हा आवाज रेकॉर्ड केला आहे. पण  या आवाजाचा जो सिग्नल आला आहे. त्याची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे.

कॉर्नर युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या आवाजाचे संशोधन सुरू केले आहे व्हॉयेजर  एक हे अंतराळ यान पृथ्वीपासून सर्वात दूर पाठवण्यात आलेले अंतराल यान आसुन  या  सौरमंडल याचा अभ्यास करण्याचे काम हे यान करत असते सूर्यापासून निर्माण होणारी उष्णता आणि त्यादृष्टीने त्यातून निर्माण होणारे विविध गॅस यांचा पृथ्वीवरील वातावरणवर काय परिणाम होतो.

याचा अभ्यास व्हॉयेजर १ हे अंतराळयान करत असते हा अभ्यास सुरू असतानाच संशोधकांना कमी फ्रिक्वेन्सीचा हम असा आवाज आढळला या अंतराल यानामध्ये एक गोल्डन रेकॉर्ड असून त्यामध्ये अनेक रेकॉर्डेड मेसेज आहेत अंतराळात अन्य कुठल्या ग्रहावर जर एलियन्स असतील तर त्यांना हे मेसेज पाठवण्याचे कामही या यानाच्या  माध्यमातून केले जाते आलो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.