Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्र्याचा धक्कादायक दावा ; “…सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता”;

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 8:41 am
A A
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्र्याचा धक्कादायक दावा ; “…सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता”;

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्याने संपूर्ण जगभरात एकच गोंधळ उडाला आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी केला आहे.

माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी त्यांच्या ‘नेव्हर गिव्ह एन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. माईक यांनी पुस्तकात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये भारतानं बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्यानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. माईक यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार असल्याची माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. त्यांनी सांगितलं की, 27-28 फेब्रुवारी 2019 मध्ये ही घटना घडली. तेव्हा ते अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोईला गेले होते. यानंतर त्यांच्या टीमनं नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली होती.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी याविषयी बोलताना, ‘भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचल्याच्या माहितीपासून जग पूर्णतः अनभिज्ञ होते. मला नाही वाटत की, कोणालाही याबाबत काहीही माहित होते. दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती.

माईक पॉम्पीओ म्हणाले की, ते हनोई, व्हिएतनाममध्ये असतानाची ती रात्र कधीही विसरणार नाहीत. त्यांनी सांगितलं की, मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याबाबत बोललो. पॉम्पीओ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारताकडून देण्यात आलेला संदेश दिला. परंतु, त्यावेळी बाजवा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत आमचा असा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केले होते. तसेच, तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती चुकीची असल्याचे सांगितल्याचेही माईक यांनी सांगितले आहे.

पॉम्पीओ यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आम्ही जे केलं ते कोणताही देश करू शकत नाही, असा दावा माईक पॉम्पीओ यांनी केला आहे.

 

Tags: balakotFormer US Minister of Foreign Affairs Mike PompeoIndia-PakistanInternational newsmike pompeoNever Give an Inch: Fighting for the America I Lovenuclear attacksurgical strike

शिफारस केलेल्या बातम्या

नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर
आंतरराष्ट्रीय

नेदरलँडमध्ये खजिन्याचा शोध सुरू; नाझी सैनिकांनी लपवलेल्या खजिन्याचा नकाशा जाहीर

4 days ago
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये आता ‘बत्ती गुल’; इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीत वीज पुरवठा खंडित
Top News

आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये आता ‘बत्ती गुल’; इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीत वीज पुरवठा खंडित

4 days ago
“नरेंद्र मोदी हे पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक”; ब्रिटिश खासदाराकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक
Top News

“नरेंद्र मोदी हे पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक”; ब्रिटिश खासदाराकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक

5 days ago
गोल गोल फिरून मुंग्या स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतात ? ; तुम्हाला माहित आहे का मुंग्यांशी संबंधित ‘हे’ रहस्य
आंतरराष्ट्रीय

गोल गोल फिरून मुंग्या स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतात ? ; तुम्हाला माहित आहे का मुंग्यांशी संबंधित ‘हे’ रहस्य

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Axar Patel Wedding | अष्टपैलू अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात; कोण आहे पत्नी मेहा?

बागेश्वर धामबरोबरच आता धिरेंद्र शास्त्री यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचले भाविक, काढताहेत फोटो

IND vs NZ | धोनीने रांचीमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत मारल्या गप्पा; VIDEO!

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

Nashik : राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

प्रजासत्ताकदिनी पुतिन यांनी केले भारताचे कौतुक

कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

‘हे’ डाॅक्टर रुग्णांसाठी ठरताहेत पृथ्वीवरील देव, केवळ 20 रुपयांत उपचार, पद्म पुरस्कारासाठी झाली निवड

SCO Meet : भारताचे पाक परराष्ट्र मंत्र्यांना शांघाय परिषदेसाठी निमंत्रण, मात्र उपस्थित राहण्याबाबत…

Most Popular Today

Tags: balakotFormer US Minister of Foreign Affairs Mike PompeoIndia-PakistanInternational newsmike pompeoNever Give an Inch: Fighting for the America I Lovenuclear attacksurgical strike

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!