WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…

Women’s Premier League 2024 :- आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमिअर लीगला आजपासून (शुक्रवार) येथे सुरुवात होत आहे. सलामीची लढत गतविजेता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर करत असून दिल्लीचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग करत आहे. या सामन्याद्वरे यंदाच्या मोसमात विजयी सलामी … Continue reading WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…