Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात आणणार

by प्रभात वृत्तसेवा
January 28, 2020 | 9:15 am
A A
योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात आणणार

शाळा डिजिटल करून उत्तम पद्धतीचे शिक्षण देणार : शेखर गायकवाड

पुणे – सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात आणणार आहे. तसेच, महापालिका हद्दीतील शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीचे शिक्षण देणार असल्याचे नवनियुक्‍त आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्पष्ट केले.

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्‍तांनी शहरातील वाहतूक प्रश्‍न, बीआरटी योजना, सायकल ट्रॅक, घरकूल प्रकल्प यासारख्या विविध विषयांवरील मुद्दे मांडले.राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेचे पुरवणी अंदाजपत्रक सादर केल्याने प्रशासनावरील दबाव कमी होणार आहे. याचबरोबर, महापालिकेच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून पैसे येतील त्याप्रमाणे खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील कोणत्याही भागात सायकल ट्रॅक अखंडपणे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, शहरात अखंडपणे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. याचबरोबर, शहरातील घरकूल प्रकल्पांचे काम सुरू असून ते लवकरात-लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील 50 वर्षांचे व्हिजन
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, महापालिकेच्या माध्यमातून सुरू होणारे विविध प्रकल्प पुढील 50 वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे, या योजना अथवा प्रकल्पांचा लाभ नागरिकांना पुढील काळात होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

शहरात दोन फ्रि-वे मार्गांसाठी चाचपणी
शहरात वाहतुकीची समस्या सोडविण्यावर जास्तीत-जास्त भर दिला जाणार आहे. सुमारे 40 ते 50 मिनिटांत वाहनचालक शहराच्या बाहेर पडला पाहिजे. तसेच, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही शहराच्या बाहेर जाण्यासाठी व शहरात येण्यासाठी दोन फ्रि-वे तयार करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचा आर्थिक व वेळेची बचत होणार असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.

शहरातील अरुंद रस्त्यांवर सोलार व ई-बस
शहरातील अंतर्गत भागांत अरुंद रस्ते असल्याने पीएमपी बसमुळे वाहतूक कोंडी होते. त्यासाठी, लहान आकाराच्या सोलार बस व ई-बस उपलब्ध करण्यात येतील. या बस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय ठरू शकणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

बीआरटी योजना आंधळेपणाने राबविली
बीआरटी योजनेमुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरात बीआरटी योजना आंधळेपणाने राबविण्यात आल्याने वाहतुकीचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यापुढे, बीआरटी मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.

आयुक्‍तांच्या अंदाजपत्रकातील ठळक बाबी
राज्य शासनाच्या धर्तीवर पालिकेचेही पुरवणी अंदाजपत्रक
शासकीय जागांचा पार्किंगसाठी वापर
शासकीय जागांवर चार्जिंग स्टेशन उभारणार
सायकल मार्गांचे सलगीकरण करणार
मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजनेचे संकेत
वाहतूक जनजागृतीसाठी ट्रॅफिक पार्क
बीआरटी मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याबाबत चाचपणी
बाणेर येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह
मेट्रोचे 8 ते 10 नवे मार्ग प्रस्तावित करणार
आवास योजनेत 10 हजार घरांची उभारणी
भूजल साठा वाढविण्यासाठी विशेष उपक्रम
भोगवटा पत्रानंतर एका महिन्यात कर आकारणी करणार
शिक्षण व आरोग्य विभागाचा स्वतंत्र आराखडा करणार
मुळ हद्द व 23 गावांमध्ये टीपी स्कीम राबविणार
एचसीएमटीआर प्रकल्पाला गती देणार

Tags: Budget 2020pune city newspune municipal corporationpune municipal corporation budgetShekhar Gaikwad

शिफारस केलेल्या बातम्या

आंबेगाव ‘गावंच’ राहिले… महापालिकेत समावेशाच्या पाच वर्षांनंतरही नागरिकांची भावना
Pune Fast

आंबेगाव ‘गावंच’ राहिले… महापालिकेत समावेशाच्या पाच वर्षांनंतरही नागरिकांची भावना

1 day ago
हवं तर घरं पाडा, रस्ता रूंद करा ! पुण्यातील निंबाळकर वाडीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून कित्येक वर्षांचा प्रश्‍न सुटला
Pune Fast

हवं तर घरं पाडा, रस्ता रूंद करा ! पुण्यातील निंबाळकर वाडीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून कित्येक वर्षांचा प्रश्‍न सुटला

1 day ago
बदली प्रक्रियेत शिक्षकांचा खोडसाळपणा
Pune Fast

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ! राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय

1 day ago
रोबोटिक हॅंडद्वारे महाराष्ट्रातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
Pune Fast

रोबोटिक हॅंडद्वारे महाराष्ट्रातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: Budget 2020pune city newspune municipal corporationpune municipal corporation budgetShekhar Gaikwad

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!