#व्हिडीओ : कोरोनाबाबत आवाहन करताना सरपंचांना अश्रू अनावर

कोल्हापूर – सध्या सगळ्याच पातळीवर कोरोनाव्हायरस बाबत जनजागृती सुरू आहे….पण गावच्या प्रथम नागरिक अशी ओळख असलेल्या एका सरपंच महिलेला आवाहन करतानाच अश्रू अनावर झाले…गडहिंग्लज तालुक्यातील महागावच्या सरपंच जोत्स्ना पठाडे यांना बोलत असताना त्या इतक्या भाऊक झाल्या..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.