ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

राजश्री फिल्मचे संस्थापक व प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कुमार बडजात्या यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबइतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे ते वडिल होत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नामांकित वृत्तसंस्थेने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर राजकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली. काहीच मिनिटांपूर्वी राजकुमार बडजात्या यांचे निधन झालेत. त्यांनी १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत. गत १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.