सातारा : शहरातील जुन्या आरटीओ ऑफिस चौक ते पोवई नाका दरम्यानच रस्ता असा रुंद करण्यात आला आहे. मात्र, या परिसरात सध्या परप्रांतीय विक्रेत्यांनी आपले ठाण मांडल्यामुळे हा रस्ता मोठा झाला तरी त्याचा फायदा वाहतुकीला होण्यापेक्षा अडथळा होताना दिसत आहे. या परिसरात थंडीची ब्लॅंकेट तसेच मोल्डेड फर्निचर, खुर्च्या, सोफा आदि वस्तू विक्रीसाठी येथे असे लावण्यात आल्यामुळे याबाबत अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सातारा : शहरातील जुन्या आरटीओ ऑफिस चौक ते पोवई नाका दरम्यानच रस्ता असा रुंद करण्यात आला आहे. मात्र, या परिसरात सध्या परप्रांतीय विक्रेत्यांनी आपले ठाण मांडल्यामुळे हा रस्ता मोठा झाला तरी त्याचा फायदा वाहतुकीला होण्यापेक्षा अडथळा होताना दिसत आहे. या परिसरात थंडीची ब्लॅंकेट तसेच मोल्डेड फर्निचर, खुर्च्या, सोफा आदि वस्तू विक्रीसाठी येथे असे लावण्यात आल्यामुळे याबाबत अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (छाया : अतुल देशपांडे)