बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या बहुचर्चित ‘सुपर 30’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली आहे. हा सिनेमा शुक्रवारी (13 जुलै) प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 11.83 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाने दोन आठवड्यात 8.53 कोटी रूपयांपर्यंत मजल मारली असून, आतापर्यंत चित्रपटाची कमाई 88.90 कोटींच्या घरात गेला आहे.
#Super30 is back in form on [second] Sat… Mumbai and DelhiUP circuits witness huge gains, while mass circuits show an upward trend… Should hit ₹ ? cr today [Sun], if the solid trending continues… [Week 2] Fri 4.51 cr, Sat 8.53 cr. Total: ₹ 88.90 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 21, 2019
‘सुपर 30’ सिनेमा पाटणातील जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ ‘आनंद कुमार’ यांच्या संघर्षावर आधारित हा बायॉपिक आहे. सिनेमाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे.