‘या’ वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 82.82 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 72.18 % लागला. यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल १२.२१  टक्क्याने घटला.

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल 
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

“एसएमएस’ सेवेद्वारे निकाल पाहण्यासाठी : 
bsnl मोबाइलमधून MHSSC 57766 या क्रमांकावर पाठवा.

संबंधित वृत्त – दहावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींचीच सरशी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.