सातारा फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या ३२ वर्षीय युवकाला अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोट्र निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.