Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Uncategorized

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

by प्रभात वृत्तसेवा
July 3, 2022 | 11:17 am
A A
कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

कर्जत (योगेश गांगर्डे) – कर्जत शहरातील राजीव गांधी नगर, यासीन नगर, अक्काबाई नगर, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, अत्तार गल्ली, बर्गेवाडी, गायकरवाडी, जोगेश्वरवाडी, लहुजी नगर, माळी गल्ली, शाहू कॉलनी या भागातील ज्या शासकीय जागांवर अनेक नागरिक २०११ पूर्वी अतिक्रमण करून राहत आहेत. अशा नागरिकांच्या जागा व घरे नियमाकुल करण्यासाठी आमदार रोहित पवार मागील वर्षभरापासून प्रयत्नशील होते. आता त्या प्रयत्नास यश मिळत असून या भागातील नागरिकांच्या जागांची मोजणी करण्यासाठी नगरपंचायतचे पथक तसेच आमदार रोहित पवार यांनी कागदपत्रे व मोजणी कामासाठी एजन्सी उपलब्ध करून दिली आहे. अतिक्रमण केलेल्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भातील बैठक नुकतीच कर्जतमध्ये पार पडली आहे.

शासन निर्णयानुसार ५०० ते १५०० स्क्वेअर फुटच्या जागा नियमाकूल करण्यात येणार असून ५०० स्क्वेअर फुटच्या पुढील जागांसाठी शासकीय रेडीरेकनरनुसार शुल्क भरून सदर अतिक्रमण नागरिकांना नियमाकुल करता येणार आहे. शहरातील नागरिकांच्या राहत्या जागांचा प्रश्न यामुळे सुटणार असून ही योजना पहिल्यांदाच कर्जत नगरपंचायत हद्दीत राबवली जात आहे. यामध्ये मागासवर्गीय व आदिवासी या प्रवर्गासाठी कसलेही शुल्क लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ जवळपास २००० कुटुंबांना होणार आहे. तसेच आता अतिक्रमण नियमातून होणार असल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच संबंधित जागेवर घरबांधणी करता व इतर कामासाठी कर्जही उपलब्ध होऊ शकणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व समितीचे सभापती व सर्व नगरसेवक यांनी केले होते. अशा प्रकारचे लाभ अनेक नागरिकांना घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

सदरील बैठकीला उपविभागीय अधिकारी श्री.अजित थोरबोले, नगराध्यक्षा उषाताई राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणीताई घुले, उपगटनेते सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, सभापती भास्कर भैलुमे सभापती ज्योतीताई शेळके, उपसभापती लंकाताई खरात, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, मोहिनी पिसाळ, स्वीकृत नगरसेवक रज्जाक भाई झारेकरी यांची उपस्थिती होती. तसेच त्यांनी यावेळी संबंधित बैठकीत सहकार्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

शिफारस केलेल्या बातम्या

अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते म्हणतात ‘बीवी हो तो ऐसी’ लाखोंचा बनारसी सूट घातलेल्या काजल अग्रवालचे फोटो Viral
बॉलिवुड न्यूज

अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते म्हणतात ‘बीवी हो तो ऐसी’ लाखोंचा बनारसी सूट घातलेल्या काजल अग्रवालचे फोटो Viral

27 mins ago
दररोज पाणी पुरवठ्यासाठी तारीख पे तारीख
Top News

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

36 mins ago
राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळालाय ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’, कारणही आहे खास
Top News

राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मिळालाय ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’, कारणही आहे खास

39 mins ago
रक्षाबंधननंतर अक्षय कुमार रकुलप्रीत सोबत घेऊन येतोय ‘कटपुतली’
नवीन रिलीज

रक्षाबंधननंतर अक्षय कुमार रकुलप्रीत सोबत घेऊन येतोय ‘कटपुतली’

50 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!