तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. पी संकर या शेतकऱ्याने हे मंदिर बांधले आहे. तमिळनाडूचे शेतकरी पी. संकर यांनी एरकुडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. या मंदिरला बांधण्यासाठी शेतकऱ्याने 1.2 खर्च केले आहे .
Tamil Nadu farmer, P Sankar, builds temple for PM Narendra Modi at a cost of about 1.2 lakh in Erakudi village; says benefited from Centre's welfare measures
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2019
शेतकरी पी. संकर म्हणाले मला केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा झाला शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान येजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना शौचालय आदी योजनेचा लाभ मिळाला आहे.