Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

पंतप्रधान आवासच्या सदनिका धूळ खात ! घरे देण्यास पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून “तारीख पे तारीख’

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 8:53 am
A A
पिंपरीतील इच्छुकांना आता नागरिकांची जास्तच काळजी !

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. 938 सदनिका तयार आहेत. मात्र, प्रतिसाद नसल्याने सुमारे 87 कोटींचा खर्च करून उभारलेल्या इमारतींमधील नव्या सदनिका धूळ खात पडल्या आहेत. शहरातील इतर लाभार्थ्यांना त्या सदनिका वितरित करण्याबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसत असून “तारीख पे तारीख” सुरू आहे.

पिंपरी महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविली. त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने 20 जून 2017 ला मंजुरी दिली होती. या योजनेत चऱ्होलीत 1 हजार 442, रावेतमध्ये 934, बोहाडेवाडीत 1 हजार 288, आकुर्डीत 568 आणि उद्यमनगर, पिंपरीत 370 सदनिका असे एकूण 4 हजार 603 सदनिका उभारणार येणार होत्या. बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी व पिंपरी येथील गृहप्रकल्पाचे 100 टक्के काम मागील वर्षी झाले आहे.

चऱ्होली गृहप्रकल्पाचे 85 टक्के काम झाले आहे. न्यायालयात प्रकरण असल्याने रावेत येथील काम बंदच आहे. चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी प्रकल्प लाभार्थ्याकडून स्वहिस्सा घेण्यात आला आहे. आकुर्डी व पिंपरी हा गृहप्रकल्प रस्ते व आरक्षणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आकुर्डीत 12 मजली 6 इमारती तर, पिंपरीत 12 मजली 2 इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करून पालिकेने सदनिका बंद करून ठेवल्याने सदनिका धूळखात पडल्या आहेत.

पालिकेच्या पिंपरी कॅम्पातील मिलिंदनगर, लिंक रोड गृहप्रकल्पांप्रमाणे या इमारतींमधील सदनिकांचे वेळीच वितरण न झाल्यास प्रकल्पांची दुरवस्था होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच घुसखोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
एकाही सदनिकेचे वितरण नाही

चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत गृहप्रकल्पासाठी 5 हजार रूपयांचा डीडीसह नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. त्याला शहरातून तब्बल 47 हजार 801 जण पात्र ठरले. सोडत काढून एकूण 3 हजार 664 लाभार्थ्यांची यादी जानेवारी 2021 ला अंतिम करण्यात आली. चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी प्रकल्पासाठी लाभार्थ्यांनी स्वहिस्साही भरला आहे. सोडत काढून दोन वर्षे लोटले तरी, अद्याप एकाही लाभार्थ्याला सदनिका वितरित करण्यात आलेली नाही. बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाचे 100 टक्के काम होऊनही सदनिका दिल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान आवास योजनेत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी दोन गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. सदनिका वितरीत करताना पूर्वी निश्‍चित केलेल्या प्रयोजनात बदल करण्यात येत आहे. याची फाईल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. शासनाने मंजुरी दिल्यास तात्काळ चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पांतील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. सध्या लाभार्थी निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी स्वहिस्सा भरल्यानंतर त्यांना सदनिकांचे वितरण केले जाईल.
– शिरीष पोरेडी, कार्यकारी अभियंता, मनपा

रावेत गृहप्रकल्प; कामच सुरू नाही
रावेतमधील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प जमिनीच्या मालकी वादावरून न्यायालयात अडकला आहे. असे असताना पालिकेने दोन वर्षापूर्वी सोडत काढून नागरिकांकडून प्रत्येकी 5 हजार रूपये घेऊन ठेवले आहेत. अद्यापही न्यायालयाचा वाद मिटलेला नसून कामही सुरू होऊ शकले नाही.

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : वाकडेवाडीतील कामगार आयुक्तालयाचे संगमवाडी येथे स्थलांतर
Pune Fast

Pune : वाकडेवाडीतील कामगार आयुक्तालयाचे संगमवाडी येथे स्थलांतर

2 days ago
‘सरी’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण; ‘या’ दिवशी होणार रुपेरीपडद्यावर प्रदर्शित !
latest-news

‘सरी’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण; ‘या’ दिवशी होणार रुपेरीपडद्यावर प्रदर्शित !

2 days ago
सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना
Pune Fast

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना

6 days ago
पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : इस्त्रीचे कडक कपडेही महागणार ! लॉंड्री संघटनेने केली 25 टक्के दरवाढ.. 1 एप्रिलपासून नवे दर

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? मंत्री देसाई म्हणाले…

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!

Priyanka Gandhi : लालूपूत्र-कन्येच्या पाठिशी उभ्या राहिल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या” लोकशाहीवर होणाऱ्या…”

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

Environmental Crime : पर्यावरणाशी संबंधित 1.36 लाख खटले प्रलंबित; गुन्ह्यांमध्ये 4 टक्‍क्‍यांनी वाढ

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!