Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

दरवाढप्रश्नी नुसत्याच आश्वासनांच्या उकळ्या

by प्रभात वृत्तसेवा
April 30, 2020 | 12:45 pm
A A
दूध उत्पादक शेतकरी संकटात

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा सरकारवर आरोप

पुणे – राज्य सरकारने या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा करण्यात आला होता; परंतु याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने दूध प्रश्‍नांचा केवळ आश्‍वासनांच्या उकळ्या फोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून केला जात आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वच उद्योग बंद आहेत. मात्र, या बंद असलेल्या उद्योगात उत्पादन बंद असल्याने त्यांचा उत्पादन खर्च शून्य असल्याने नफा मिळत नसला, तरी किमान तोटा तर होत नाही. दूध उत्पादनाची मात्र उलट स्थिती आहे. लॉकडाऊनमुळे दूध विकणे परवडत नसले तरी पशुधन जगवण्याचा खर्च थांबलेला नाही.

उलट लॉकडाऊनमुळे चारा, सरकी पेंड, पशुखाद्य, औषधे, उपचार यासह सर्वच बाबींचे दर वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च दीडपट झाला आहे. विक्रीचे दर मात्र पाडले आहेत.

राज्यात एकूण 1 कोटी 30 लाख लिटर दुधाचे सरासरी संकलन होते. त्यापैकी लॉकडाऊनमुळे मिठाई, आइस्क्रीम, चॉकलेट व तत्सम खाद्य पदार्थांचे उत्पादन बंद असल्याने दूध अतिरिक्त ठरत होते. राज्य सरकारने या पैकी 10 लाख लिटर दूध 25 रुपये दराने खरेदी करून त्याची पावडर बनविल्यास हा दूध दराचा प्रश्‍न सुटेल. प्रत्यक्षात मात्र या निर्णयामुळे प्रश्‍न सुटलेला नाही.

लॉकडाऊनपूर्वी गायीच्या दुधाला 35 रूपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये सरासरी दर मिळत होता. आता तो अनुक्रमे 20 ते 35 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या उपयांद्वारे गाईच्या दुधाला किमान 30 रुपये व म्हशीच्या दुधाला किमान 45 रुपये दर मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे, गुलाबराव डेरे, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, दिगंबर तुरकणे, विठ्ठल पवार, ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुरेश नवले, निलेश तळेकर, अनिल देठे, संतोष वाडेकर यांनी केली आहे.

सरकारने हे प्रयत्न करावेत…
राज्य सरकारने दूध दराबाबत तातडीने हस्तक्षेप करावा. दुधाला रास्त दर मिळावा यासाठी किमान 30 लाख लिटर दूध खरेदी करावे. खरेदी केलेल्या या दुधाचे लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या शहरातील झोपडपट्यांमध्ये, कामगार, मजुरांमध्ये व दुर्गम आदिवासी गावांमध्ये सरकारच्या वतीने वितरण करावे. दुधाची पावडर बनविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांना दिल्या जाणाऱ्या सरकारी पोषण आहारात दुधाचा राज्यभर समावेश करावा. कुपोषण निर्मूलन व अमृत आहार सारख्या योजनांद्वारे दूध वितरित करावे.

Tags: "lockdown"#coronavirus#coronavirusinindiamilkMilk Associationmilk buying pricemilk pricemilk price hikemilk ratepune city news

शिफारस केलेल्या बातम्या

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago
Pune : ‘व्हीआयपी’ रस्त्याला समस्यांचे ग्रहण
Pune Fast

Pune : महानगरपालिकेतही ई-ऑफिस ! राज्यशासनाच्या धर्तीवर उपक्रम.. फाइलींचा टेबल प्रवास थांबणार

1 day ago
दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना शुल्कशिवाय जागा उपलब्ध ! पुणे मार्केट यार्डात ‘फूल महोत्सव’
Pune Fast

Pune : मार्केट यार्डात भूखंडाचे ‘श्रीखंड’

1 day ago
‘वळसा’ टळणार ! पुण्यातील चांदणी चौकात कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम वेगाने
Pune Fast

‘वळसा’ टळणार ! पुण्यातील चांदणी चौकात कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम वेगाने

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: "lockdown"#coronavirus#coronavirusinindiamilkMilk Associationmilk buying pricemilk pricemilk price hikemilk ratepune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!