नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी अटलजींना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
Delhi: PM Narendra Modi and President Ramnath Kovind pay tribute to former PM Atal Bihari Vajpayee on his birth anniversary pic.twitter.com/OkvWyzboHN
— ANI (@ANI) December 25, 2019
Delhi: President Ramnath Kovind,Prime Minister Narendra Modi, Home Minister Amit Shah and Lok Sabha Speaker Om Birla at ‘Sadaiv Atal’ memorial to pay tribute to former PM Atal Bihari Vajpayee on his birth anniversary pic.twitter.com/k0hmcKBoup
— ANI (@ANI) December 25, 2019