व्याजदर कपात होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण येत्या 6 जूनला जाहीर होणार असून रेपो दरात आणखी कपात करण्यात येण्याची शक्‍यता आहे. रेपो दरात कपात झाल्यास व्याजदराचे ओझेही कमी होईल. रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण 6 जून रोजी जाहीर होणार आहे.

यावेळी रेपो दरात नेहमीप्रमाणे 0.25 टक्‍के नाही तर 0.35 टक्‍के कपात करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. पतधोरण ठरवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची दोनदिवसीय बैठक होणार असून त्यात या निर्णयावर मोहोर उठवण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)