राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखाच – बी.एस.धनोआ

नवी दिल्ली-  राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखाच आहे असं हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात धनोआ यांनी म्हटलं आहे.

‘एखादा व्यक्ती जर मारुती कार चालवत असेल आणि त्याला मर्सिडिझ कार चालवण्यास दिली तर त्याला जो आनंद होईल. मला अगदी तसाच आनंद राफेल फायटर जेट उडवल्यानंतर झाला’. असं त्यांनी म्हंटल.

बी.एस.धनोआ यांनी जुलै महिन्यात राफेल हे फायटर विमान फ्रेंच एअरबेसवरुन उडवलं होतं. त्याबाबतचा अनुभव त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.