-->

फलंदाजी करताना मैदानावरच झाला खेळाडूचा मृत्यू

जुन्नर -जाधववाडी (ता. जुन्नर) येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत एका फलंदाचा क्रिकेट खेळत असतानाच मैदानावरच मृत्यू झाला आहे. महेश (बाबु) नलावडे (वय 44 रा. धोलवड, ता. जुन्नर) असे मैदानावरच मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, जाधववाडी येथे बुधवारी (दि. 17) ओझर आणि जांबुत संघात समाना सुरू होता. त्यावेळी ओझर संघाकडून महेश फलंदाजी करीत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो मैदानावरच कोसळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.