Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

सूरत – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत शहरातील एका कापडगिरणी कामगाराला बुधवारी अटक करण्यात आली. अंकित मिश्रा असे या कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. त्याला सूरत शहरातील लस्काना भागातून पकडण्यात आले आणि पुढील तपासासाठी बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे सूरत गुन्हे शाखेचे निरीक्षक ललित वगाडिया यांनी … Continue reading Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक