पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र या आदेशाला धुडकावून अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशा बेफिकीर 331 नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी (दि. 23) कारवाई केली. शनिवारी (दि. 22) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 331 नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली.
एमआयडीसी भोसरी (9), भोसरी (22), पिंपरी (90), चिंचवड (33), निगडी (25), आळंदी (15), चाकण (25), दिघी (08), सांगवी (04), वाकड (30), हिंजवडी (23), तळेगाव दाभाडे (06), तळेगाव एमआयडीसी (12), रावेत चौकी (02), म्हाळुंगे चौकी (27).