Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

बाबरी प्रकरणाचा निकाल आज

by प्रभात वृत्तसेवा
September 30, 2020 | 8:30 am
A A

लखनौ – अयोध्येमध्ये 1992 साली बाबरी मशिद उद्‌ध्वस्त केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी याच्यासह अन्य आरोपींवर विशेष न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) दिला जाणार आहे.

या प्रकरणातील सर्व 32 आरोपींनी 30 सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित रहावे, असे निर्देश सीबीआयचे न्यायाधीश एस.के. यादव यांनी 16 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीच दिले आहेत.

या आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याशिवाय विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे.

उमा भारती आणि कल्याण सिंह यांना करोना विषाणूची लागण झाली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते दोघेही उद्या न्यायलयात उपस्थित राहणार आहेत की नाहीत, हे समजू शकलेले नाही. राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंतची मुदत निश्‍चित केली होती. मात्र सीबीआय न्यायालयासाठी ही मुदत महिन्याभराने वाढवण्यात आली त्यानंतर दैनंदिन सुनावणी सुरू केली गेली.

सीबीआयने 351 साक्षीदार आणि पुरावा म्हणून 600 कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केले आहेत. 48 जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले. मात्र खटल्यादरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: Babri casehigh courtlalkrush adwanimanohar joshiSupreem court

शिफारस केलेल्या बातम्या

Bank Scam: ICICIच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाकडून जामीन मंजुर
Top News

Bank Scam: ICICIच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाकडून जामीन मंजुर

3 weeks ago
अग्रलेख : शिक्षण क्षेत्रातील प्लेग
Top News

अग्रलेख : शिक्षण क्षेत्रातील प्लेग

1 month ago
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरण: कोचर दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Top News

आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरण: कोचर दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

1 month ago
दाभोलकर
महाराष्ट्र

दाभोलकर हत्या प्रकरणात देखरेखीची गरज नाही; उच्च न्यायालयात आरोपींची मागणी

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलांचे ठीक आहे पण मुलींना घरून वेळ दिला जात नाही लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Billionaires List : जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर, अंबानी 12व्या स्थानावर

विश्‍वकरंडक विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, ‘1 फेब्रुवारीला 6:30 वाजता…’

Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर काय होणार स्वस्त अन् महाग ? ३५ वस्तूंच्या किमती वाढवण्याची तयारी…

Most Popular Today

Tags: Babri casehigh courtlalkrush adwanimanohar joshiSupreem court

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!