Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“विरोधी पक्षाला विनंती केली आहे की, टोमणे मारण्यापेक्षा”; चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधी पक्षावर टीका

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 2:24 pm
A A
“उद्धव ठाकरेंचा सत्ता गेल्यामुळे संयम सुटलाय, ते बावचळलेल्या परिस्थितीत बोलतात”- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावर आता विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. याच टीकेचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका करताना, “जे पाहिजे ते काम डबल इंजिन सरकारकडून करुन घ्या. विरोधी पक्षाला विनंती केली आहे की, टोमणे मारण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्याकडे मागणी करायची असते. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी पक्षाने मिळून काम केल्यास राज्य पुढे जाईल. विधायक भूमिका घ्या. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, तर देशाचे आहेत. मात्र, विरोधकांनी राज्यासाठी काही मागितले नाही.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. मात्र यापैकी बहुतांश प्रकल्पांचे नियोजन हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे.

Tags: Chandrasekhar BawankulecriticismMaharashtra newsoppositionopposition partytauntedurged

शिफारस केलेल्या बातम्या

Parliament Session : ‘हा’ पक्ष वगळता विरोधकांचा संसद कामकाजावरील बहिष्कार मागे
Uncategorized

Parliament Session : ‘हा’ पक्ष वगळता विरोधकांचा संसद कामकाजावरील बहिष्कार मागे

2 hours ago
तिसऱ्या दिवशीही सभागृहात विरोधकांचा प्रचंड गदारोळ ! अदानी प्रकरणावरून सरकारला धरले धारेवर
Top News

तिसऱ्या दिवशीही सभागृहात विरोधकांचा प्रचंड गदारोळ ! अदानी प्रकरणावरून सरकारला धरले धारेवर

8 hours ago
मुख्यमंत्र्यांनंतर आता दीपक केसरकर यांचे शरद पवारांना आवाहन; म्हणाले,”पवारसाहेब सर्वांचेच…”
Top News

मुख्यमंत्र्यांनंतर आता दीपक केसरकर यांचे शरद पवारांना आवाहन; म्हणाले,”पवारसाहेब सर्वांचेच…”

2 days ago
अजित पवारांनी भरसभेत म्हटले,”आमची चूक झाली, सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती”
Top News

अजित पवारांनी भरसभेत म्हटले,”आमची चूक झाली, सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती”

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

खासगी वाहनचालकांची मनमानी : नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन येथील चित्र

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू

‘नाणार’ संदर्भात लिहणाऱ्या पत्रकाराचा अपघाती मृत्यू, विनायक राऊतांकडून घातपाताचा संशय, नेमकं प्रकरण काय?

Most Popular Today

Tags: Chandrasekhar BawankulecriticismMaharashtra newsoppositionopposition partytauntedurged

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!