४१ लाख
३० जून रोजी संपलेल्या एका वर्षांत भारतात डीमॅट धारकांची वाढलेली संख्या (२०११नंतरची सर्वाधिक वाढ)
३.६५ कोटी
जूनअखेर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या
५०००
भारतीय शेअर बाजारातील एकूण लिस्टेड कंपन्या. जगात सर्वाधिक.