आकडे बोलतात…

४३७.८३ अब्ज डॉलर 

चार ऑक्टोबरअखेर भारताकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा (जगात सातव्या क्रमांकाचा)


२७.१७ अब्ज डॉलर

रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे चार ऑक्टोबरअखेर मूल्य (झालेली वाढ २.३२ अब्ज डॉलर)


३१०३ अब्ज डॉलर 

जुलै २०१९ अखेर चीनकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमीसाठा (जगात सर्वाधिक)

Leave A Reply

Your email address will not be published.