आकडे बोलतात…

145.36 लाख कोटी रुपये

भारतीय शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांचे गेल्या शुक्रवारअखेर झालेले एकूण मूल्य
(पूर्वीचे मूल्य- 138.54 लाख कोटी रुपये)


6.82 लाख कोटी रुपये 

गेल्या शुक्रवारी शेअर बाजाराने घेतलेल्या उसळीमुळे कंपन्यांच्या मूल्यात एका दिवसात झालेली वाढ.


1921.15 अंश

सेन्सेक्‍समध्ये एका दिवसात झालेली गेल्या एका दशकातील सर्वाधिक वाढ (यापूर्वी झालेली वाढ 18 मे 2009 – 2010.79 अंश)

Leave A Reply

Your email address will not be published.