Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

विज्ञानविश्‍व: नोत्र दाम वाचवणारा “कोलोसस’

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2019 | 8:00 am
A A
विज्ञानविश्‍व: नोत्र दाम वाचवणारा “कोलोसस’

डॉ. मेघश्री दळवी

गेल्या आठवड्यात पॅरिसच्या विख्यात नोत्र दामला आग लागल्याची दृश्‍यं तुम्ही पाहिली असतील. नोत्र दाम हे मध्ययुगीन कॅथीड्रल त्याच्या गॉथिक शैलीच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा गोलाकार घुमट पॅरिसच्या क्षितिजावर नेहमीच उजळून दिसणारा आणि त्याच्या उंच निमुळत्या मनोऱ्याला पॅरिसकरांच्या मनात एक खास जागा होती.

नोत्र दामच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना ही आग लागली. ती कशी लागली? अनेक युद्धं आणि नैसर्गिक आपत्तीमध्येही हे साडेआठशे वर्षांचं कॅथीड्रल कसं दिमाखाने उभं होतं, तो सुप्रसिद्ध मनोरा कोसळताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यात कसे अश्रू उभे राहिले? याच्या बातम्या हळूहळू येत आहेत. पण यातल्या एक बातमीला आगळं महत्त्व आहे. एकही माणूस न गमावता या आगीला आटोक्‍यात आणण्यात एका रोबोटचा सिंहाचा वाटा आहे आणि तो आहे “कोलोसस’.

एक टनाहून अधिक वजनाचा, एखाद्या रणगाड्यासारखा दिसणारा कोलोसस मिनिटाला अडीच हजार लिटर पाणी फवारू शकतो. त्याच्या प्रचंड आकारावरूनच त्याला कोलोसस नाव दिलं आहे. कारण ग्रीक भाषेत एखाद्या अवाढव्य पुतळ्याला कोलोसस म्हणतात. शार्क रोबोटिक्‍स या फ्रेंच कंपनीने बनवलेला हा रोबोट पूर्णपणे फायरप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. कोलोसस चांगला दणकट आहे. कोणत्याही पृष्ठभागावर तो फिरू शकतो. उंचवटे, खड्डे किंवा जिने आले तरी त्यांच्यावरून चढू-उतरू शकतो. त्यातल्या लिथियम आयर्न बॅटरी सुमारे आठ तास चालतात आणि हजार फूट इतक्‍या दुरूनही त्याचं नियंत्रण करता येतं. त्यामुळे नोत्र दामच्या आत कोलोससला पाठवून अग्निशमन अधिकारी बाहेरून निर्धोकपणे त्याचं नियंत्रण करू शकले. तो आत अडकून पडेल किंवा खराब होईल अशी अजिबात धास्ती त्यांना नव्हती.

नोत्र दामच्या छपरात शिशाचा वापर असल्याने ते शाबूत होतं. तिथे जागा न मिळाल्याने अग्निशमन वरून पाणी फवारू शकत नव्हते. बाह्य भाग दगडी असल्याने तिथूनही आत प्रवेश करणं किंवा फोडून आत जाणं कठीण होतं. आत भरपूर जागा असल्याने ऑक्‍सिजनची कमी नव्हती. त्यातून उंच छत, उंच मनोरा या सगळ्यामुळे आग अगदी वेगाने फैलावत होती. ड्रोनने आवारात पाणी फवारण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यातून जोराचा वारा. अशा वेळी मदतीला धावून आला तो कोलोसस. नोत्र दामचं आतलं लाकडी कमानींचं छत पूर्ण उद्‌ध्वस्त झालं आहे. पण कोलोसस नसता तर तिथल्या मोठ्या घंटा पडून आज नोत्र दामचं शतपटींनी नुकसान झालं असतं.

अग्निशमन दलाची पथकं शर्थीचे प्रयत्न करून आग विझवतात आणि आगीत अडकलेल्यांचे प्राण वाचवतात. हे काम करणाऱ्या माणसांच्या जिवाला मात्र त्यात आत्यंतिक धोका असतो. अशा जोखमींच्या कामांसाठी रोबोट्‌स वापरण्याला म्हणूनच महत्त्व आहे. रोबोट्‌सना गुदमरण्याची धास्ती नसते की हातपाय मोडण्याची भीती. शिवाय सेन्सर्सवापरून ते आगीत अडकलेल्या व्यक्‍तींना लवकर शोधून काढू शकतात. नोत्र दाममधल्या कोलोससच्या कामगिरीमुळे अशा फायरफायटर रोबोट्‌सची उपयुक्‍तता प्रकर्षाने दिसून आलेली आहे.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

शेजार’धर्म’ : सांस्कृतिक राजनयातून विश्‍वासनिर्मितीकडे
संपादकीय

शेजार’धर्म’ : सांस्कृतिक राजनयातून विश्‍वासनिर्मितीकडे

3 hours ago
अमृतकण : कृष्णमूर्ती बहू काळी हो माय
संपादकीय

अमृतकण : कृष्णमूर्ती बहू काळी हो माय

3 hours ago
विज्ञानविश्‍व : रोबॉट्‌सची चित्रकला
संपादकीय

विज्ञानविश्‍व : रोबॉट्‌सची चित्रकला

3 hours ago
सिनेमॅटिक : चित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट
संपादकीय

सिनेमॅटिक : चित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशाला तुमचा अभिमान वाटतो; थॉमस करंडक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

भाजप-मनसेचं जुळण्याआधीच फिसकटलं ? राज ठाकरेंचा ‘ट्रॅप’चा रोख कुणाकडे

राहुल यांनी फोनवरून घडवला काँग्रेस कार्यकर्ते अन् सोनिया गांधी यांचा संवाद

#IPL2022 #SRHvPBKS | हैदराबादचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

संभाजीराजे आज बांधणार शिवबंधन? शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण

2014 सालापासूनचे अन्याकारक कर रद्द करा; नाना पटोलेंची मागणी

Big Accident : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

दिलासा! केंद्रापाठोपाठ ठाकरे सरकारकडूनही इंधन दरात कपात

Petrol-Diesel : ‘पेट्रोल-डिझेल’वरील मूल्यवर्धित कर राज्यानेही केला कमी

Ration Card : आता या लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही, सरकारनेही दिल्या कडक सूचना

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!